ऑक्टोबर २००९

कवितेतील वृत्ते

नमस्कार,

मला कवितेमध्ये वापरली जाणारी विविध वृत्ते शिकायची आहेत. ह्या संबंधीत मला पुस्तके सुचवू शकाल का?

मनोगतवर अनेक चांगले कवी आणि दर्दी मराठी रसिक आहेत, त्यामुळे मदत नक्की मिळेल अशी आशा ठेवतो.

मनःपूर्वक धन्यवाद.

- अबीर

Post to Feed

'वृत्ते व अलंकार'
छंदोरचना
धन्यवाद
माझे मत
'छंदोरचना'साठी दूवा
वाचता येत नाही
वाचता येते
धन्यवाद अजय
तुमचेच अभिनंदन करावे वाटले
आपला एक मुद्दा पटला नाही.
वृत्त आणि वृत्ती
आपल्या मतांबाबत माझी मते
या निमित्ताने जरा वेगळे
'वृत्तदर्पण' या पुस्तकाची ...
'छंदोरचना'ची पीडीएफ फाईल उपलब्ध
मनःपूर्वक आभार
उपलब्धता

Typing help hide