ऑक्टोबर
१५
२००९
"ही माणसं तुम्हाला खरोखरीच भेटली आहेत का हो?"
या प्रश्नावर पुल म्हणतात,
"म्हटलं तर हो आणि म्हटलं तर नाही. ललित साहित्यात असे प्रश्न संभवत नाहीत."
पुलंच्या या उत्तराने गूढ अधिक वाढलेले आहे पण एक गोष्ट स्पष्टही झालेली आहे. त्यांना या व्यक्तीं आणि वल्ली काही स्वरुपात भेटल्या नक्कीच आहेत. त्यात त्यांनी स्वतःच्या कल्पनेचे रंग मिसळले आहेत.
हे मी वाचलेले आहे. 'गणगोत' मधील व्यक्तिरेखा खऱ्या होत्या. पण 'व्यक्ती आणि वल्ली' मधील व्यक्तिरेखा सत्य आणि कल्पिताचे मिश्रण आहेत.
याबाबत एका संपादक मित्राला विचारले असता तो म्हणाला,
"अरे, सखाराम गटणे म्हणजे डॉ.आनंद यादव."
उर्वरीत व्यक्तिरेखांची मूळ रुपे कोणाला माहिती असली तर द्यावी.
उत्सुकता आहे.

- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
चिमटा काढला स्वतःला
प्रे. केदार पाटणकर (गुरु., २२/१०/२००९ - ११:३८).
कमाल आहे..
प्रे. केदार पाटणकर (गुरु., २९/१०/२००९ - ०९:३३).
रस संपला..?
प्रे. केदार पाटणकर (मंगळ., ०३/११/२००९ - ०७:३६).
काहीतरीच काय?
प्रे. कृष्णकुमार द. जोशी (मंगळ., ०३/११/२००९ - १०:३९).
बरोबर, पण..
प्रे. केदार पाटणकर (बुध., ०४/११/२००९ - ०६:२३).
अगदी सहमत!!!
प्रे. सोहमव्योम (मंगळ., ०३/११/२००९ - २०:५४).