ऑक्टोबर २७ २००९

चॉकलेट केक

जिन्नस

  • १ कप कणीक
  • १/४ कप मैदा
  • १ कप दूध
  • १ कप दही
  • १ ती स्पून सोड
  • ३ ते. स्पून कोको पावडर
  • ३/४ कप साखर
  • १/४ कप तेल
  • २ ते ४ थेंब व्हनिला इसेन्स

मार्गदर्शन

१) मैदा  + सोडा एकत्र तीनदा चाळून घ्यावा.

२) इतर सर्व पदार्थ (मैदा व सोडा व्यतिरिक्त) एकत्र करून त्यात हळूहळू मैदा घालावा.

३) ओव्हन १५० से. वर १० मिनिटे प्रीऱ्हीट करून १८० से. वर केक चे मिश्रण १५ ते २० मिनिटे बेक करावे.

३)  बाहेर काढून थंड झाल्यावर त्याचे हवे त्या आकाराचे तुकडे करावेत.


टीपा

१) आवडत असल्यास मिश्रणामध्ये  वा वरून ड्राय-फ्रूट्स चे तुकडे घालावेत ( बेक करतानच).  चव मस्त येते.
  यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?


टंकलेखन आणि तुमचे नाव

Typing help hide