वर्ड आणि एक्सेल फाईलचा पासवर्ड विसरल्यास कसा रिसेट करायचा?

मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि एक्सेल मध्ये आपण एखाद्या फाईलला ओपन करण्यासाठीचा पासवर्ड देतो हे बऱ्याच जणांना माहिती असेलच. तो कसा द्यायचा ते मी खाली दिलेले आहे.

तथापि, तो पासवर्ड विसरल्यास तो कसा रिसेट करायचा याबाबत कुणाला माहिती आहे का? कारण एका एक्सेल शीट चा मी पासवर्ड विसरलेलो आहे.  

असल्यास प्रतिसादाद्वारे कळवावी. माझ्यासोबतच इतर अनेकांनाही त्याचा लाभ होईल.

पासवर्ड कसा द्यायचा?

  • फाईल - सेव्ह ऍज - टुल्स - जनरल ऑप्शन्स - पासवर्ड टू ओपन
  • या ठिकाणी जो पासवर्ड आपण देवू तो पुढच्या वेळेस ती फाईल ओपन करतांना द्यावा लागतो.