मनोगत वर कलादालन असा नवीन विभाग असवा असे वाटते. ज्यात "कलाकार मनोगती" स्वतः काढलेले चित्र, व्यंगचित्र इत्यादी अपलोड (पाठवू) करू शकतील.
सोपे उपायः
- चित्र कागदावर काढून स्कॅन करून मग ते डॉट जी. आय. एफ. (.GIF) या फाईल प्रकारात सेव्ह केले तर खुप कमी मेमरी वापरली जाते. म्हणजे अगदी शंभराच्या आत (kb) इतकी कमी....
- किंवा ज्यांचे जवळ पेंट, कोरल ड्रॉ वगैरे असेल ते सरळ त्या मध्ये काढून अपलोड करू शकतात.
मनोगतींनी याबाबत काय वाटते ते कळवावे.
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
अगदी...अगदी...
प्रे. प्रदीप कुलकर्णी (बुध., ०४/११/२००९ - ११:०२).
अनेक सुचवणी
प्रे. प्रशासक (बुध., ०४/११/२००९ - ११:३४).
मनापासून धन्यवाद...
प्रे. प्रदीप कुलकर्णी (गुरु., ०५/११/२००९ - ०७:५०).
स्कॅन
प्रे. वरदा (बुध., ०४/११/२००९ - १३:२५).
छान
प्रे. रोहिणी (गुरु., ०५/११/२००९ - १६:२९).