नोव्हेंबर १६ २००९

चांगला मराठी शब्दकोश

नमस्कार,

दर्जेदार मराठी साहित्यातील  - मराठी शब्द - त्यांचे अर्थ , त्यांच्या वापरातील सुक्ष्मतरल फरक जाणून घेण्याकरता एखादा शब्दकोश  - पुस्तक अथवा ई - रुपात सुचवूशकाल का ?

( मोलेसवर्थ माहित आहे)

आपल्या मदतयुक्त प्रतिसादाकरता धन्यवाद.

आपला,

अबीर

Post to Feed

अर्थ सांगणारे कोश
मराठीतील शब्दसृष्टी..
किंचित सुधारणा ‍
'शुद्ध मराठी' यांस...
धन्यवाद

Typing help hide