जानेवारी २०१०

नवीन सदनिकेच्या संदर्भात......

नमस्कार.... मागच्या आठवड्यामध्ये मी वारज्यामध्ये (पुणे) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीकाकडून फेज-४ मध्ये सदनिका घेतली.सदनिकेच्या पंजीकरण शुल्क च्या वेळी रु.९०० व्यतिरिक्त मला रु.६५० जादा देण्यास सांगितले.रु.६५० ची मला पावती मिळालेली नाही, मला यासंदर्भात तक्रार करायची आहे, कृपया जाणकारांनी माहिती द्यावी.....धन्यवाद...!

Post to Feed

भ्रष्टाचाराच्या विरोधात करा एस. एम. एस.
धन्यवाद... एस एम एस करून बघतो...
अरेवा!
आणखी कीती वेळा पैसे भरावे लागतील..

Typing help hide