जानेवारी २०१०

नीतिमत्तेची ऐसी तैसी

दीपक मानकर ला शेवटी महाराष्ट्राचे शासन चालविणाऱ्या पक्षाने कवेत घेतले. लॅण्ड माफिया म्हणून गौरवलेल्या, पुण्यातील जमीन हडप केल्याबद्दल तुरुंगाची हवा खाल्ली लागल्याने सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या या महाशयांशिवाय आपले पान हालणार नाही अशी उपरती सहा महिन्याच्या आतच माय बाप सरकार व ते चालविणाऱ्या पक्षाला आली आणि त्यांना सन्मानाने परत घेण्याच्या हालचाली बघितल्या वर सामान्य माणसापर्यंत पक्ष कोणता संदेश पोचवू इच्छितो याची सुज्ञ वाचकांना कल्पना न आली तरच नवल.

पुण्यात आता जे अनेक नातू असतील त्यांनी मात्र आपले आपले देव पाण्यात ठेवले नसतील तरच नवल.
द्या अजून मते द्या कॉंग्रेस ला....
आरोपी म्हणजे गुन्हेगार नव्हे
गेंडा
नीतिमत्तेची ऐशीतैशी
मत्त आणि उन्मत्त

Typing help hide