जानेवारी २०१०

ऑर्कुट कट्टा....(मनोगती)

मनोगत्यांचे ओर्कूटवरील मंडळ! आज अनेक दिवसानी तिथे गेलो... आणि पहातो तर काय...मनोगती (515 members) ?

मला वाटले होते कि किमान ३ हजारांवर असेल ही संख्या... पण असो, जे लोक येथे नवीन आहेत किंवा ज्यांनी अजून ऑर्कुटकट्टा वर स्वतःला नोंदवले नाही ते नक्की नोंदवा... खुप सारे जुने लेखक,टिकाकार, शंकेखोर, चावट,कविताप्रेमी, शुद्धमराठी, उच्चविचारी लोक भेटले... ! आनंद वाटला...

ह्या मनोगतावर तर आपण आपला आनंदमेळावा सुरू ठेवुच... परंतू तेथेदेखिल पडद्यामागील कार्यकर्ते समोर येताना पाहून छान वाटले... !

पुन्हा एकदा मनोगत चे आभार.

  यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?

Typing help hide