जानेवारी २०१०

ऑक्सिमोरॉन ..

फॉरवर्डेड इमेल

ऑक्सिमोरॉन म्हणजे दोन टोकाचे विरोधाभासी शब्द जे इंग्रजी मध्ये एकत्रित उच्चारण्याची पद्धत आहे. जोडगोळी सारखे..इंग्रजी भाषा कशी मजेदार आहे पहा..


क्लीअरली मिसअंडरस्टूड
एक्झॅक्ट इस्टीमेट
ऍक्ट नॅचरली
प्रीटी अग्ली
फाऊंड मिसिंग
फूलली एंप्टी
सिरीअसली फनी
ओन्ली चॉईस
स्मॉल क्राऊड
ओरिजिनल कॉपी
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
हॅपीली मॅरीड




पुरेपूर अर्धवटपणा
भयंकर सुंदर
हा कसा वाटतो?
अगदी
खरेच की...
अजून
मराठीत
'वदतोव्याघात'
वदतोव्याघात
वदतोव्याघात
"व.व्या."
थोडी गंमत
मरठी वदता व्यघात
लेखनाचा अनुक्रमणिकांमधील उल्लेख
वेलकम टू ...
ऑक्सिमोरॉन...
मनोरंजक लेख. मलाही वदतोव्याघात च्या अर्थाबद्दल शंका आली ....

Typing help hide