आजच्या दोन बातम्या...
दुवा क्र. १
सकाळची :- टॅक्सीचालकांना "मराठी" शिकावीच लागणार...
अन दुपारची,
दुवा क्र. २
मराठीसोबत हिंदी व गुजराथी भाषा बोलता येणे आवश्यक....
वरून दट्ट्या आला वाटतं. आधीच डोक्यावर बसलेले भैय्ये आता तर मिरी वाटतील... सरकार आहे का पोरखेळ ?
स्वतःचेच निर्णय स्वतःच फिरवताना यांना लाज कशी वाटत नाही ? आता प्रत्यक्ष पाय चाटणे बाकी ठेवले आहे....
याला विरोध कसा करता येईल ?