प्रकाशकांकडे लेखनप्रत घेवून जाण्याआधी शुद्धलेखन तपासून देण्याचं काम कुणी करतं का योग्य मोबदल्यात? असं कुणी माहित असेल तर सांगांल का मला? पुन्हा हे सर्व ई मेल ने करता यायला हवं. धन्यवाद.
प्रकाशकांकडे लेखनप्रत घेवून जाण्याआधी शुद्धलेखन तपासून देण्याचं काम कुणी करतं का योग्य मोबदल्यात? असं कुणी माहित असेल तर सांगांल का मला? पुन्हा हे सर्व ई मेल ने करता यायला हवं. धन्यवाद.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.