शिकाकाई

नमस्कार मंडळी,

कुणी घरी शिकाकाई कशी तयार करायची याची कृती सांगेल का? संत्र्याच्या साली, रिठे या गोष्टी मला आठवतायत, पण अजून काय काय वापरायचे?

धन्यवाद,
सुमित रेखी