१७ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य सम्मेलन रत्नागिरी येथे

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे १५ व १६ मे रोजी रत्नागिरी येथे ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्ष्तेखाली १७ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य सम्मेलन रत्नागिरी येथे होत आहे.
उद्घघाटक-नारायण राणे.. प्रमुख पाहुणे.. सुनील तटकरे.. स्वागताध्यक्ष आमदार उदय
सान्मत.. निमंत्रक - माजी आमदार संदेशदादा कोंड्विल्कर
सहभागासाठी ईछूकानी संपर्क साधावा.
शरद गोरे.. ९९२२८६६३८६... दशरथ यादव-९८८१०९८४८१, राजकुमार काळभोर-९७६३४५३६९७