रंग स्वरांचे

रंगकर्मी प्रतिष्ठान

आयोजित

थर्ड बेल एंटरटेनमेंट

प्रस्तुत

रंग स्वरांचे

दिनांक - ९ मे २०१०, रविवार
वेळ - सायंकाळी ७  वा.
स्थळ - "क्रिडा संकुल, सावेडी, अहमदनगर"

संकल्पना - दिग्दर्शन - स्वप्नील रास्ते

- गायक -

सुप्रसिद्ध गायिका नेहा राजपाल

सारेगमप फेम अजित विसपुते

गौरव महाराष्ट्राचा फेम रश्मी मोघे

- नृत्याविष्कार -

नच बलिये फेम पुष्कर जोग

अभिनेत्री आदिती सारंगधर

भारती नाडकर्णी

श्वेता आंबिकर

योगिराज

- विनोदी सादरीकरण -

कॉमेडी एक्सप्रेस फेम अभिजीत चव्हाण

घडलय बिघडलय फेम अतिशा नाईक

बोलक्या बाहुल्यांसह सत्यजीत पाध्ये

- विशेष सहभाग -

मिशन पॉसिबल

ह्या पुष्कर जोग ह्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी

चित्रपटातील कलाकारांसोबत काही गप्पा गोष्टी

- निवेदक -

स्वप्नील रास्ते, प्रज्ञा रास्ते

कार्यक्रमासाठी संपर्क - स्वप्नील रास्ते (९८२२४२६२५४)
"थर्ड बेल एन्टरटेनमेंट"
"स्वप्नील रास्ते प्रॉडक्शन्स"