तिसऱ्या चे सुके

  • ५० तिसऱ्या,
  • १५ सुक्या मिरची
  • २ चमचे धने
  • ८ कळि मिरी
  • ३ लसून पकळी
  • १ चिमुट रायि
  • १ चिमुट मेथी, हळद
  • १/२ वाटी ओल खोबरे,१ बटाटा
  • २ कांदे बरिक चिर्लेले, ३ ओल्या मिर्च्या , कोथिंबिर , तेल हवेअस्ल्यस , मिट, १ टामाटर
३० मिनिटे
५ ते ६

प्रथम तिसऱ्या धुऊन घेणे, ऊकडूण किवा चिरून घेणे,सुक्या मिरची ,धणे,रायी,मेथी तेलावर भाजून घेणे व लसून टाकून वाट्णे

तेलात कांदा परतणे, चिरलेल्य तिसऱ्या , ओल खोबर,वाटण ,बरिक चिर्लेले टामाटर ,हळद, ओली मिर्च्या  (चिरून) ,बटाटा चिरून सर्व एकत्र परतणे.

चविप्रमाणे मिट टाकून १ पेला पाणी टाकणे १०-१५ मिनिटे शिजवावे..... आपले तिसऱ्या चे सुके तयार.

तिसऱ्या चे सुके  पोळी किवा भाता बारोबर वाड्णे.

हेमा गडकर