रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचा अपूर्व योग

प्रिय शिवभक्तांनो,
 
रायगडावर  शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचा अपूर्व योग.
 
ठिकाण : रायगड
वेळ:   दि. ०५ जून  आणि ०६ जून २०१०
उपस्थिती: श्री. संभाजी राजे, कोल्हापूर
 
कृपया पारंपारिक वेशभूषेत या व येताना सोबत भगवा झेंडा जरूर आणा.  
 
अधिक माहितीसाठी संपर्क साधा: श्री. गिरीश एल. जाधव ९९७०७११७११ 
 
 मोफत जेवणाची सोय गडावर करण्यात आली आहे.
 
चला तर मग या पवित्र सोहळ्यासाठी ह्या पावन ठिकाणी सर्व एकत्र जमूया.