जून
१०
२०१०
मनोगतावर हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. कृपया काही चुकल्यास सूचना कराव्यात.
रात्र होती.. पावसाचा नाद होता
शांतता होती, तुझा पडसाद होता..
चांदणे होते तुझे की सांग माझे?
एवढ्या साठीच का हा वाद होता?
वेल होती एक वेडे फूल होते..
बाग माझा ही कधी आबाद होता
लाच द्यावी लागली माझ्या जिवाची
लाच घेणारा कसा वस्ताद होता..
खेळ हा कुठला रडीचा खेळला तो?
हारला होता तरी नाबाद होता!
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
छान
प्रे. कैलास गायकवाड (शुक्र., ११/०६/२०१० - ०४:३३).
दोन्ही
प्रे. चित्त (शुक्र., ११/०६/२०१० - ०८:१२).
आकारमानानुसार
प्रे. मिलिंद फणसे (शुक्र., ११/०६/२०१० - १०:२९).
एवढ्या साठीच का हा वाद होता?
प्रे. चित्त (शुक्र., ११/०६/२०१० - ०८:०७).
छान
प्रे. मिलिंद फणसे (शुक्र., ११/०६/२०१० - १०:२६).
सहमत
प्रे. जयन्ता५२ (शुक्र., ११/०६/२०१० - १८:४०).
जल्लाद होता....
प्रे. मानस६ (शुक्र., ११/०६/२०१० - ११:३४).
धन्यवाद
प्रे. बहर (शुक्र., ११/०६/२०१० - १३:४१).
धन्यवाद!!
प्रे. बहर (शुक्र., ११/०६/२०१० - १९:२७).
आवडली
प्रे. सतीश वाघमारे (शनि., १२/०६/२०१० - १७:४४).
बहारदार...
प्रे. यशवंत जोशी (रवि., १३/०६/२०१० - १८:०२).
मतला उत्तम
प्रे. बेफ़िकीर (सोम., १४/०६/२०१० - १९:०५).
वा
प्रे. सुवर्णमयी (मंगळ., १५/०६/२०१० - २२:१३).