भगवद्गीता आणि मनाचे श्लोक एक अनोखे पठण

"भगवद्गीता आणि मनाचे श्लोक एक अनोखे पठण एक आगळा वेगळा कार्यक्र्म" खालील ठिकाणी होणार आहे. सर्व आबालवृद्ध बंधुभगिनीनी, गीताप्रेमीनी अवश्य उपस्थित राहून कार्यक्रम पाहावा / ऐकावा.

कार्यक्रम १

कधी? -----रविवार, २७ जून २०१० सायंकाळी ५.३० ते ७.३०

कोठे?----- पाटील मारुती मंदिर, गिरगाव पंचे डेपो गल्ली, दादर ( पश्चिम )

कार्यक्रम २

कधी? ------गुरुवार, १ जुलै  २०१०, सायंकाळी ५.०० ते ७.००

कोठे? ------वृंदावन सोसायटी, ठाणे ( पश्चिम )

सादरकर्ते----श्रीकृष्ण जोशी

संपर्क------०२२ २४३० ०८१७ / ९६१९८ २८१५७