जून ३० २०१०

एकाच अक्षराने तयार होणारे शब्द सांगा - जसे - तंतोतंत, बोंबाबोंब ई.

आपली मराठी भाषा ही अशी भाषा आहे ज्यामध्ये एकाच अक्षरापासून सुद्धा अर्थपूर्ण शब्द तयार होतात.
अशेच एकाच अक्षराने तयार होणारे शब्द सांगा 
जसे - तंतोतंत, बोंबाबोंब ई.
अट - शब्द तीन अक्षारी किंवा जास्त अक्षारी असावा.

Post to Feed

लालेलाल
नातेसंबध दाखविणारे शब्द...
जिजाजी
उदाहरणे आवडली / अशुद्ध?
अशिष्टसंमत
अ-शिष्टसंमत
अशिष्टसंमत
आणखी जवळची नाती!
व्यत्यय..
अजून एक
अजून काही
भूमितीय शब्द
आणखी काही शब्द...
हे शब्द चालणार नाहीत.

Typing help hide