जुलै २०१०

लेखन पाठवताना येणारा प्रश्न

१) आपण एखादा लेख लिहून 'पाठवा' असं म्हटलं आणि मनोगतच्या साईटला प्रॉब्लम असेल तर पूर्ण लिखाण अदृश्य होतं किंवा पाठवण्याच्या प्रक्रियेत जरी साईट प्रॉब्लम आला तरी तसंच होतं यावर काही सोपा उपाय आहे का?

२) मनोगतवरचं लेखन वर्ड फाईल सारखं (सिंगल डॉक्युमेंट/ पेज) सेव्ह करता येतं का? 

संजय

Post to Feed

प्रॉब्लेम्सच प्रॉब्लेम्स आणि सोपा उपाय
इथे
प्रचंड धन्यवाद!
बरहा वापरण्याची गरज नाही.
प्रभंजन, भारी आयडीया आहे, थँक्स! शुद्ध मराठी, धन्यवाद!
वीज जाणे हे एक
प्रभंजन `एचटीऐमेल एडीट' हा पर्याय माझ्या एडीट मध्ये दिसत नाही
मीं बरहा पॅडवर टाईप करून ठेवतों. ...
बरहा..
इनस्क्रिप्ट + नोटपॅड
माझी पद्धत अशी आहे
अव्यग्र अवस्थेतील एचटीएमेल संपादन
मी जेव्हा ऑफलाईन मजकूर सिलेक्ट करतो तेव्हा कॉपी हा पर्याय उपलब्ध
असे करून पाहा
मी अत्यंत आभारी आहे
पाध्येसाहेब माझ्याकडे मात्र
फायरफॉक्सची कोठली आवृत्ती?

Typing help hide