या निशा सर्व भूतानां

गीतेतल्या '  या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती संयमी' या सांख्य योगातल्या अत्यंत उपयोगी श्लोकावर मी लिहीणार आहे.

या श्लोकाचा तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ किंवा तुमच्या दृष्टीनी दिग्गज असलेल्या व्यक्तींनी सांगीतलेला अर्थ आणि मूळात म्हणजे तो श्लोक आचरणात कसा आणायचा या विषयीची तुमची मतं कळल्यास लेखनात आणखी उपयोगीता आणता येईल. धन्यवाद.

संजय