देव, दैव आणि श्रद्धा!

देव आहे का? देव म्हणजे काय?

व्यक्तीगत नियती (दैव) असे काही आहे का?

श्रद्धा म्हणजे काय?

या आयुष्यातल्या जिव्हाळ्याच्या आणि नित्योपयोगी विषयांवर लिहिण्याचा माझा विचार आहे. वरील विषयांवर प्रत्येकाची व्यक्तीगत मते असतात आणि ती त्याचे जगणे, विशेषतः दुर्धर प्रसंग तो कसे हाताळेल ते ठरवतात. आपल्या सर्वांना ही चर्चा उपयोगी होईल असे वाटते तरी या चर्चेत भाग घ्यावा.

संजय