लग्नातल्या शालू- पैठण्यांची सद्यस्थिती.

लग्नाच्यावेळी सर्वात आवडीने आणि खर्च करून खरेदी केलेला शालू किंवा पैठणी लग्नाच्यादिवसांतर कितीवेळा वापरली हो? माझ्या लग्नाला ११ वर्षे झाली. शालू वर्षातून एक/ दोनदाच नेसला जातो. असे वाटते झाला ना वसूल.

तुमचे काय म्हणणे? तुमचा काय अनुभव? ऐकवा.