स्वधर्म, साक्षात्कार आणि समाधी

स्वधर्म, साक्षात्कार आणि समाधी या आध्यात्मातल्या अत्यंत मूलभूत विषयांवर लिहिण्याचा माझा विचार आहे; त्या अनुषंगानं नेहमी उपस्थित होणारे प्रश्न असे आहेत:

१) स्वधर्म साक्षात्काराप्रत नेणारा मार्ग आहे असं अध्यात्मात म्हटलं
आहे, स्वधर्म म्हणजे काय? आता, या क्षणी, आपण स्वधर्मानी जीवनाची दिशा कशी
ठरवू शकतो?

२) साक्षात्कार म्हणजे काय असावं असं तुम्हाला वाटतं?

३) साक्षात्कार झाला तर जीवनात नक्की काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतं?

४) आपल्या स्वतःला साक्षात्कार होत नाही याचं कारण काय असावं?

५) समाधी म्हणजे काय?

संजय