राहुल गांधी भावी राजकारणी ....

 नुकतेच  राहुल यांनी  वादग्रस्त विधान केले .
त्यांची  आज वरची राजकीय कारर्कीद तसेच आताचे विधान ही पाहता एक  नेता म्ह णू न भावी काळासाठी कसा वाटतो.?
का केवळ गांधी घराण्याचा वारसा त्यांना तारून नेईल?
आपले मत काय?