विकासकामांच्या मुद्यावर भर दिला तर सभा यशस्वी होणार नाहीत का?

प्रचारसभांमध्ये गेली काही वर्षे जवळजवळ प्रत्येक नेता प्रासंगिक टोलेबाजी, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नकला, बाष्कळ विनोद करीत आहे.  राज ठाकरे आणि उध्दव ठाकरेच असे करतात असे नव्हे तर नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरीं, छगन भुजबळ हेही थोड्याफार फरकाने हेच करतात. अशा गोष्टींमुळे खूप गर्दी होते, टाळ्या पडतात व उपस्थितांची संध्याकाळ छान जाते. 

या अशा गोष्टी अपरिहार्य आहेत का ?
केवळ विकासकामांच्या मुद्यावर भर दिला तर सभा यशस्वी होणार नाहीत का ?