माझा मित्र रोहित सहस्त्रबुधे याने अनंत परिश्रम घेऊन एक वेबसाइट केली आहे. तिला जरुर भेट द्या. दुवा क्र. १ इथे
मराठ्यांच्या इतिहासावर ५०० लेख. १६० गड-किल्ल्यांची माहिती ३०० गड-किल्ल्यांचे गूगल नकाश्यावर आरेखन ३०० घटनांचा संदर्भ
आहे.
अवश्य भेट द्या.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.