श्री कांदे नमः

श्री कांदे नम:

सध्याचा गरमागरम विषय म्हणजे कांदा, १०० रु. किलो, हा काय भाव जहाला? थोड्या दिवसांनी सोन्याहून जस्ती किंमत द्यावी लागेल कांद्याला. आता ३ आठवड्यात कांद्यांचे भाव आटोक्यात येतील म्हणे,     त्या दिवशी जागतिक कांदा दिवस साजरा करू.

 हो, नक्की करू, पण आता काय?    आता कांदा म्हणजे खूप महाग

काय करायचं, कुठची भाजी करायची रोजचाच प्रश्न, आता बीन कांद्याची भाजी कशी करायची विचारा करावा लागतो,

आम्ही नाही राहू शकत बाबा कांदा शिवाय,   जैन लोकंच बरं आहे बाबा,   ४ महिने चातुर्मास,   आता काय,   अजून ८ महिने आथुर्मास.