चारोळी : नव्या वर्षाचा नवा थाट!!

"नव्या वर्षाची सोनेरी पहाट

मनामनांत आशेचे ढग दाट

घेवूनी अंगावर चैतन्याची लाट

चालावी आयुष्याची सुंदर वाट"

आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

-निमिष न. सोनार, पुणे

माझ्या ब्लॉग्ज ना जरूर भेट द्या:
मराठी साहित्य : दुवा क्र. १   
चित्रपट विषयक : दुवा क्र. २

ट्विटर आणि फेसबुकवर माझ्या मागोमाग या :
दुवा क्र. ३
दुवा क्र. ४