भगवद्गीता संथा वर्ग

भगवद्गीतेचे विनामोबदला संथा वर्ग सुरू आहेत. गीताप्रेमी आबालवृद्धानी अवश्य लाभ घ्यावा.

स्थळ- दुसरा माळा, समर्थ व्यायाम मंदिर, प्र. ल काळे गुरुजी मार्ग, दादर ( पश्चिम ) मुंबई ४००० ०२८.

संपर्क- श्रीकृष्ण जोशी. ०२२ २४३० ०८१७ . ९६१९८ २८१५७