बन्स रोटी

  • पाव किलो दही
  • एक किलो मैदा
  • १.२५ ग्राम साखर
  • एक आणि अर्धा केळी
  • एक चमचा सोडाकार
५ तास

प्रथम एका पतेलात पाव किलो दही घालून त्यात १.२५ ग्राम साखर आणि दीड केळी कुस्करून चांगले एकत्रित एकजीव करून घ्यावे. त्यात एक किलो मैदा घालून चांगले मळून घ्यावे. मळलॅलॅ पीठ तीन ते चार तास तसेच भिजत ठेवणे.
तीन ते चार तास नंतर छोटे-छोटे गॉऴे करून पूरी लाटावे. ते तेलात चांगले तऴून घ्यावे.
अशाप्रकारे तयार झाले बन्स रोटी.

दोन दिवस टिकतात