एप्रिल ११ २०११

आनंद व्याख्यानमाला-२०११

१४/०५/२०११ - स. ७:१०
२१/०५/२०११ - स. ७:१०

१९वी आनंद व्याख्यानमाला दिनांक १४ ते २१ मे २०११ या कालावधीत शिवराय मैदान, मुरबाड रोड, कल्याण (प).

प्रमुख व्याख्याते : ह.भ.प. सदगीर महाराज

विषय : ज्ञानेश्वरीतील ८व्यक्तीरेखा : १) व्यास प्रतिभा २) धुतराट्र मोह ३) संजय समरसता ४) श्रीकृष्ण बीजवाक्य ५) अर्जूनाचे अवधान

        ६) निवृत्तीनाथांची परंपरा ७) ज्ञानदेवांचे युक्तीवाद ८) श्रोत्यांची दिवाळी.

निमंत्रण आपल्याला देत आहोत. या ज्ञानमय कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

Post to Feed
Typing help hide