देवस्थानाची संपत्ती

खरेतर देवाची संपत्ती संबंधी वाचून वाटेल की सदरची संपत्ती त्यांनी लपवून ठेवली आहे परंतु त्यातच

उल्लेखसलेल्या प्रमाणे ती पूर्वीच्या राजांनी दिलेली असावी

पण त्याच बरोबर अलीकडे आलेल्या घोटाळ्याच्या बातम्यांचे महत्त्व मुद्दाम कमी केले जात आहे.

तेव्हा देवाबरोबर आपल्या राजकारण्याची सुद्धा संपत्ती अशीच मोजली पाहिजे.

व त्यांनंतर त्यांना साहाय्य करणारे म्हणजे सरकारी अधिकारी व प्रथम त्याचे देखिल   

मोजमाप करावे.  व मग आता येईल त्याप्रमाणे यातून परदेशी कर्जफेडायची कल्पना येईल तेव्हा प्रथम राजकारणी नंतर त्यांना मदत

 करणारे अधिकारी म्हणून त्याची यातून झाले की मग देवस्थाने, मशीदी, चर्च याची देखिल मोजदाद घेऊन कर्ज जरूर पुरे करावे