विचार

सध्या सर्वच ठिकाणी  भ्रष्टाचारा संबंधी जी चर्चा सुरू आहे त्या वरून अस वाटत की भ्रष्टाचार = आर्थिक घोटाळा. ख्ररे पाहता कोणत्याही प्रकारचा भ्रष्ट आचार = भ्रष्टाचार. मग फक्त आर्थिक घोटाळ्या संबंधी इतकी चर्चा का?  भ्रष्टाचारा विषयी बोलताना अजून कोणत्या मुद्द्यावर भर दिला पाहिजे?