निसर्ग

तू होतीस, तेव्हा ऋतू हिरवा होता
तू नव्हतीस, तेव्हा पानझड झाली
तुझे नुसत असणं म्हणजे पाखरांचा किलबिलाट
म्हणूनच तुझ्या असण्यासाठी
मी झगडतो, आणि तुला वाटते मी निसर्गाशी खेळतो