मी डाफरता तू शांत रहावे तू ओरडता मी गप्प बसावे- मौनातच नजरांनी हसावे बहुधा हेच ते 'प्रेम' असावे !
"बदला"
काल कावळा दारी 'काव'ला तरी पाहुणा नाही टपकला ! कावळ्या घरी पाहुणे वाढता- त्याने राग मम दारी काढला ?
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.