इलेक्ट्रॉनिक वस्तू काळ्या का असतात?

आजकाल बहुतेक इलेक्ट्रॉनिक वस्तू (टीव्ही, टेप रेकॉर्डर, माऊस, की बोर्ड इ. ) काळ्या रंगात येतात. पूर्वी काँप्युटरचे मॉनिटर, की बोर्ड वगैरे पांढऱ्या रंगात सुद्धा यायचे. आजकाल मात्र जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तू काळ्या रंगात येतात. ह्यामागे काही शास्त्रीय कारण आहे काय?

कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.