जानेवारी २०१२

भगवद्गीता सन्था वर्ग

१६/०१/२०१२ - दु. ४:१८
१६/०१/२०१२ - रा. ८:२४
नोव्हेंबर २०१० मध्ये सुरू झालेलेला भगवद्गीता संथा वर्ग, संपूर्ण १८ अध्यायांची संथा देऊन डिसेंबर २०११ पूर्ण झाला. नवीन संथा वर्ग सोमवार,१६ जानेवारी पासून सायंकाळी ०४. ०० ते ५.३०, सोमवार ते शुक्रवार, सुरू होतील. आबालवृद्ध गीताप्रेमीनी अवश्य लाभ घ्यावा.
कोठे?---७, नारायण स्मृती, छबिलदास रोड, आयडियल बुक कम्पनीवर, दादर ( पश्चिम ), मुम्बई ४०० ०२८.
संपर्क ---श्रीकृष्ण जोशी
                ०२२ २४३० ०८१७
                ९६१९८ २८१५७ / ५१

Post to Feed
Typing help hide