स्मृतीस विनम्र अभिवादन!

१२ जानेवारी स्वामीजींची जयंती.
ज्या माणसाने आपल्या ओजस्वी वाणी ने अवघ्या जगाला भुरळ घातली. संन्यासी असून मुक्तीच्या मार्गी न जाता राष्ट्राच्या पुनरुथ्तानासाठी
जीवनं खर्ची घातलं, अश्या युवा संन्याशाची आज जयंती. ईश्वर करो ह्या व्यक्तीतील धैर्य, साहस,राष्ट्रप्रेम, विद्वत्ता, आणि स्वानुभवातून सिद्धता हि सर्व गुणसंपदा ह्या भारतभूमीतील युवकांना लाभो हिच प्रार्थना आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!