जानेवारी १३ २०१२

काव्यस्पर्धा

१४/०१/२०१२ - प. १:१९
काव्यरसिक मंडळातर्फे काव्यस्पर्धाः दोन वेगवेगळ्या काव्यलेखन स्पर्धाः विषयाचे बंधन नाही. प्रवेश शुल्क नाही. कविता पुढील पत्त्यावर २० जानेवारी पर्यंत पाठवाव्यात. पत्ताः सुकीर्ती पॉलीक्लिनिक, चार रस्ता, मानपाडा रोड, गोविंदाश्रम हॉटेलसमोर, डोंबिवली (पूर्व),पिन:४२१२०१.

Post to Feed
Typing help hide