जानेवारी २९ २०१२

आमंत्रण

२९/०१/२०१२ - दु. २:१९
काव्यरसिक मंडळ, डोंबिवली 
४७ वे वार्षिक स्नेहसंमेलन

रविवार दि. १२ फेब्रुवारी २०१२
स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, डोंबिवली (पूर्व)

संमेलनाध्यक्ष: कविवर्य श्री. किशोर पाठक

: कार्यक्रम :

सकाळी ९ ते १०.३०
सदस्यांची काव्यवाचन स्पर्धा

सकाळी १०.३० ते १२.३०
कविवर्य रविंद्रनाथ टागोर स्मरणसुमनांजली
सादरकर्तेः काव्यरसिक मंडळ


दुपारी १.३० ते ३.००
संमेलनाध्यक्षांचे काव्यवाचन

दुपारी ३.०० ते ४.००
स्मृतीस्पर्धांचे पारितोषिक वितरण

दुपारी ४. ०० ते ५.००
संमेलनाध्यक्षांची मुलाखत(मुलाखतकारःडॉ. प्रमोद बेजकर)

दुपारी ५.०० नंतर
काव्यरसिक मंडळ व प्रतिमा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने
१) ऋतूसोहळा (कवितांवर आधारित लघुपट) 
२) विंदा करंदीकर (माहितीपट)
३) चित्रपटः जोय जत्रा (बांगलादेश)

निमंत्रक:
अध्यक्ष डॉ. अनिल रत्नाकर

(वरील सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य आहेत)

Post to Feedप्रतिसाद
स्पर्धा

Typing help hide