फेब्रुवारी १९ २०१२

" भगवद्गीता आणि मनाचे श्लोक एक अनोखे पठण, एक आगळावेगळा कार्यक्रम "

२६/०२/२०१२ - स. १०:११
भगवद्गीता आणि मनाचे श्लोक एक अनोखे पठण, एक आगळावेगळा कार्यक्रम, ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड येथे रविवार दि. २६ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी १०.०० ते ११.०० होणार आहे. सर्व आबालवृद्ध गीताप्रेमी बन्धुभगिनीनी अवश्य उपस्थित राहावे.
सादरकर्ते----- श्रीकृष्ण जोशी
संपर्क--------०२२ २४३० ०८१७
                              ९६१९८ २८१५७
                

Post to Feed
Typing help hide