बडबड गाणे - ताईचे

बडबड गाणे - ताईचे

थेंब थेंब पाऽ णी
बोल बोल राऽ णी.....

चल चल जाउ
गाऊ गाणी
खेळू दोघी
छानसे काही......

गोल गोल चेंडू
छोटीशी भावली
झोका देते
तुझी गं ताई.....

मोठी होऽ तू
खेळू लंगऽ डी
आत्ता एऽ वढंच
अपडी थऽ पडी....

थेंब थेंब पाऽ णी
बोल बोल राऽ णी.....