एप्रिल २०१२

लिखाणाचे प्रकाशन

नमस्कार,

स्वतःचे लिखाण वृत्तपत्रे-नियतकालिके-दिवाळी अंक यांमधून प्रकाशित करवून आणण्यासाठी कोणते मार्ग उपलब्ध आहेत? विशेषतः, परदेशात राहणाऱ्या आणि पत्र-प्रत्यक्ष भेटींपेक्षा ईमेल-ईटंरनेटची जास्त सवय आणि संभाव्यता असणाऱ्या माझ्यासारख्या कोणासाठी?

आपले काही लिखाण प्रकाशित केलेल्या कोणाकडून ह्या बाबतीत मार्गदर्शन मिळाल्यास खूप बरे होईल. माझ्या गूगल शोधांमधून काही माझ्या हाती लागले नाहीये.

आपल्या मदतीबद्दल मनापासून धन्यवाद!

Post to Feed

मला वाटते
लिखाणाचे प्रकाशन

Typing help hide