महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
सर्व मनोगतींना 'महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!