ऑगस्ट १३ २०१२

डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार

१४/०८/२०१२ - सा. ६:००
मराठीच्या ज्येष्ठ अभ्यासक
डॉ. वसुंधरा पेंडसे-नाईक (माजी संचालक, राज्य मराठी विकास संस्था) यांना
यंदाचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार
मा. उल्हासदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच डॉ. गं. ना. जोगळेकर यांचे शिष्य प्रा. सुजाता शेणई, संतोष शेणई, डॉ. केतकी मोडक यांनी संपादित केलेल्या 'उपयोजित मराठी' या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.

मंगळवार, १४ ऑगस्ट २०१२, सायं वाजता
म. सा. प. चे माधवराव पटवर्धन सभागृह.


Post to Feed
Typing help hide