हे सुभाषित माहीत आहे का ?

जंम्बुफलभ्रांत्या पतती अलि....

पलाशमुकुलभ्रांत्या .....

असे एक सुभाषित पुसटसे आठवते.

त्याआ अर्थ असा आहे की... पळसाच्या झाडावरबसलेल्या पक्ष्याच्या नजरेला भुंगा पडतो, तो त्याच्याकडे जांभूळ म्हणून झेपावतो, तर त्याचवेळी भुंग्याच्या नजरेस, त्याचा पक्ष्याची चोच पडते, त्याला ती चोच म्हणजे पलाशमुकुल म्हणजेच कळा / तुरा वाटतो. पण ह्यात त्या भुंग्याचाच नाश होतो..

हे सुभाषित कोणाला संपूर्ण माहीत आहे का ?