सप्टेंबर ३० २०१२

भगवद्गीता सन्थावर्ग.

१३/१०/२०१२ - प. ४:०५
शनिवार दिनांक १३ ऑक्टोबर २०१२ पासून भगवद्गीता संथावर्ग सुरू होत आहेत. सर्व आबालवृद्ध बंधुभगिनीनी अवश्य लाभ घ्यावा.
कोठे? ---समर्थ व्यायाम मंदिर, प्र. ल. काळे गुरुजी मार्ग, दादर ( पष्चिम ) मुंबई ४०० ०२८.
वेळ------दर शनि. रवि. सायंकाळी  ०४. ०० ते ०५. ३०
सम्पर्क---श्रीकृष्ण जोशी  ०२२ २४३० ०८१७ / ९६१९८ २८१५७


Post to Feed
Typing help hide