दिवाळी अभीष्टचिंतन!!

सर्व मनोगतींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!  हि दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यातील स्वार्थ, वैर, ईर्ष्या, मत्सर इ. रूपांतील अंधार दूर करून परोपकार, प्रेम, सद्भावनेचा प्रकाश पसरवणारी असावी हीच मनोकामना!!